इंधनाची सोय :
By Admin | Updated: April 16, 2016 01:48 IST2016-04-16T01:48:08+5:302016-04-16T01:48:08+5:30
उन्हाळ्याचे दिवस सुरू असल्याने हाताला काम नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील...

इंधनाची सोय :
इंधनाची सोय : उन्हाळ्याचे दिवस सुरू असल्याने हाताला काम नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिक टिचभर पोटासाठी रणरणत्या उन्हात जंगलातील सरपण गोळा करून इंधनाची सोय करीत आहेत.