फोर्स :
By Admin | Updated: March 23, 2017 00:14 IST2017-03-23T00:14:38+5:302017-03-23T00:14:38+5:30
सळसळत्या रक्ताला आव्हानच आवडते. शांत आणि सुरक्षित जगण्यात ‘टेन्शन’ व ‘थ्रील’ही नसते. खाकी वर्दीतले करिअर

फोर्स :
फोर्स : सळसळत्या रक्ताला आव्हानच आवडते. शांत आणि सुरक्षित जगण्यात ‘टेन्शन’ व ‘थ्रील’ही नसते. खाकी वर्दीतले करिअर तर आव्हानांवर स्वार होण्याची संधीच. म्हणूनच पोलीस फोर्समध्ये जाण्यासाठी आजही तरुणांची गर्दी होते. यवतमाळच्या पोलीस कवायत मैदानावर बुधवारपासून सुरू झालेल्या पोलीस भरतीतील ही एक जिंदादिल उडाण !!