फुलांची सजावट:

By Admin | Updated: July 12, 2015 02:32 IST2015-07-12T02:32:17+5:302015-07-12T02:32:17+5:30

पुरुषोत्तम मासानिमित्त जिल्हाभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे.

Flowering Decoration: | फुलांची सजावट:

फुलांची सजावट:

पुरुषोत्तम मासानिमित्त जिल्हाभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. प्रत्येक मंदिरात धार्मिक अनुष्ठान मांडले जात आहे. यवतमाळातील प्रसिद्ध हेमाडपंथी केदारेश्वर मंदिरात शनिवारी फुलांची सेज (सजावट) करण्यात आली होती. १९ जणांनी दिवसभर परिश्रम घेऊन विविध फुलांनी मंदिराच्या परिसरासह महादेवाची पिंडही आकर्षकरीत्या सजविली होती हा नयनरम्य देखावा पाहण्यासाठी भाविकांनी गर्दी केली.

Web Title: Flowering Decoration:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.