पहिला श्रावण सोमवार ओलाचिंब :

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2017 01:16 IST2017-07-25T01:16:28+5:302017-07-25T01:16:28+5:30

सोमवारी श्रावणाच्या सरींसोबत मंदिरांमध्ये भक्तीचाही महापूर आला. पहिलाच श्रावण सोमवार असल्याने ...

First Shravan Monday wetting: | पहिला श्रावण सोमवार ओलाचिंब :

पहिला श्रावण सोमवार ओलाचिंब :

पहिला श्रावण सोमवार ओलाचिंब : सोमवारी श्रावणाच्या सरींसोबत मंदिरांमध्ये भक्तीचाही महापूर आला. पहिलाच श्रावण सोमवार असल्याने यवतमाळातील महादेव मंदिर, लोहाऱ्यातील कमलेश्वर मंदिर, चौसाळा टेकडीवरील चौसाळेश्वर आणि मनदेवचा घाट भोळ्या शंकराच्या आरत्यांनी दुमदुमून गेला. शिवलिंगाला अभिषेक करण्यासाठी गोळा झालेल्या भक्तगणांवर पावसानेही अभिषेक केला. भाविक मन आतुरतेने ज्याची वाट पाहात होते, तो चातुर्मास सुरू झालाय. अन् पहिलाच श्रावण सोमवार ओलाचिंब झाल्याने महादेव पावला.

Web Title: First Shravan Monday wetting: