पहिला धडा :
By Admin | Updated: December 28, 2015 02:50 IST2015-12-28T02:50:31+5:302015-12-28T02:50:31+5:30
जीवन सुंदर आहे. पण निढळाचा घाम गाळल्याशिवाय सुखाचे अमृत हाती लागत नाही.

पहिला धडा :
पहिला धडा : जीवन सुंदर आहे. पण निढळाचा घाम गाळल्याशिवाय सुखाचे अमृत हाती लागत नाही. कष्टाची खडतर वाट बालपणीच पाहून घे. म्हणजे, जीवनाच्या शाळेत कसे ‘पास’ व्हायचे ते तुला कळेल... असाच वास्तुपाठ कदाचित हा बाप आपल्या लेकराला देत असावा. हे श्रमचित्र जीवनाच्या शाळेतला पहिला धडा शिकविणारे...