शेकोटीवरच्या गप्पा

By Admin | Updated: November 25, 2015 06:26 IST2015-11-25T06:26:07+5:302015-11-25T06:26:07+5:30

कडाक्याच्या थंडीत संपूर्ण शरीर थरथरते तेव्हा बोलणेही कठीण जाते. पण याच थंडीमुळे पेटणाऱ्या

Fireworks chat | शेकोटीवरच्या गप्पा

शेकोटीवरच्या गप्पा

शेकोटीवरच्या गप्पा : कडाक्याच्या थंडीत संपूर्ण शरीर थरथरते तेव्हा बोलणेही कठीण जाते. पण याच थंडीमुळे पेटणाऱ्या शेकोट्या मात्र गप्पाचा फडच ठरतात. धावत्या जीवनशैलीत माणसेही अबोल झाली. घराचे दार बंद करून रजईतूनच थंडीला ‘गेट आऊट’ म्हटले जाते. पण एखाद्याने जर शेकोटी पेटवलीच तर हात शेकत गोष्टींना रंग चढत जातो. तापमानाचा पारा घसरल्याने शहरात काही ठिकाणी अशा शेकोट्या दिसत आहेत.

Web Title: Fireworks chat