पशुंसाठी चाऱ्याची व्यवस्था :
By Admin | Updated: March 26, 2016 02:19 IST2016-03-26T02:19:53+5:302016-03-26T02:19:53+5:30
यावर्षी पुसद तालुक्यात अत्यल्प पाऊस झाल्याने जनावरांसाठी पुरेशा चाऱ्याचे उत्पादनही होऊ शकले नाही.

पशुंसाठी चाऱ्याची व्यवस्था :
पशुंसाठी चाऱ्याची व्यवस्था : यावर्षी पुसद तालुक्यात अत्यल्प पाऊस झाल्याने जनावरांसाठी पुरेशा चाऱ्याचे उत्पादनही होऊ शकले नाही. येणारा एप्रिल व मे महिना लक्षात घेता चाऱ्याची तीव्र टंचाई निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता पशुपालक आतापासूनच अशाप्रकारे पशुंसाठी कडब्याची व्यवस्था करण्यात मग्न आहेत.