आकर्षक आकाशदिवे :
By Admin | Updated: October 27, 2016 01:03 IST2016-10-27T01:03:56+5:302016-10-27T01:03:56+5:30
दिवाळी हा दिव्यांचा सण म्हणूनही ओळखल्या जातो. यामध्ये आकाशदिव्यांना आगळे-वेगळे महत्व आहे.

आकर्षक आकाशदिवे :
आकर्षक आकाशदिवे : दिवाळी हा दिव्यांचा सण म्हणूनही ओळखल्या जातो. यामध्ये आकाशदिव्यांना आगळे-वेगळे महत्व आहे. प्रत्येक घरावर सजणारे आधूनिक स्वरुपातील आकाशदिवे पुसदच्या बाजारात दाखल झाले आहे. या आकर्षक दिव्यांना नागरिकांमधून चांगली मागणी आहे.