शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
2
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
3
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
4
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
5
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
6
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
7
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
8
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
9
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
10
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
11
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
12
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
13
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
14
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
15
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
16
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
17
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
18
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
19
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
20
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
Daily Top 2Weekly Top 5

बँड व्यावसायिकांचे कुटुंब अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2020 05:00 IST

हाताला काम नसल्यामुळे बँड व्यावसायिक आणि कामगारांची भटकंती सुरू आहे. विशिष्ट काळातच या लोकांना काम मिळते. यावर्षी मात्र संपूर्ण सिजन गेला. कुठेही काम मिळाले नाही. आजही तिच परिस्थिती आहे. याच व्यवसायाच्या आणि कामाच्या भरवशावर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. घरात पैसा नसल्यामुळे जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देचार महिन्यांपासून काम थांबले : कामगारांवरही उपासमारीची वेळ, हाताला काम नाही

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अनेक निर्बंध लावण्यात आले आहे. याचा फटका बँड व्यावसायिक व कामगारांना बसला आहे. जिल्ह्यातील २५ हजारावर कुटुंब अडचणीत आले आहे. यासंदर्भात विविध मागण्या घेऊन या व्यावसायिकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.हाताला काम नसल्यामुळे बँड व्यावसायिक आणि कामगारांची भटकंती सुरू आहे. विशिष्ट काळातच या लोकांना काम मिळते. यावर्षी मात्र संपूर्ण सिजन गेला. कुठेही काम मिळाले नाही. आजही तिच परिस्थिती आहे. याच व्यवसायाच्या आणि कामाच्या भरवशावर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. घरात पैसा नसल्यामुळे जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.जिल्हा प्रशासनाला वारंवार निवेदन देण्यात आले. त्यावर कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही. राजेंद्र महाडोळे यांच्या नेतृत्त्वात पुन्हा निवेदन देण्यात आले. प्रश्न मार्गी न लागल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा देण्यात आला. निवेदन देताना बँड असोसिएशन यवतमाळचे अध्यक्ष देवेंद्र वानखडे, प्रकाश कळणे, पप्पू वानखडे, चिंटू वानखडे, मदन तेलंग, राहुल तेलंग, अक्षय ससाने, दिलीप जाधव, दिलीप तेलंग, भारत खडसे, रोशन पाटील, दद्दू तेलंग, संजय पहेलवान आदी उपस्थित होते.व्यवसाय सुरू करण्याची परवानगी द्यायवतमाळ जिल्ह्यातील बहुतांश व्यवसाय सुरू झाले आहे. बँड व्यावसायिकांनाही व्यवसाय करण्याची परवानगी देण्यात यावी. धार्मिक कार्यक्रमात पाच ते सात व्यक्तींना बँड वाजविण्याची मुभा देण्यात यावी, असे या निवेदनात म्हटले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याbusinessव्यवसाय