बसस्थानकावर कसरत
By Admin | Updated: September 22, 2016 01:28 IST2016-09-22T01:28:55+5:302016-09-22T01:28:55+5:30
यवतमाळ बसस्थानकापुढील रस्त्याचे काम सुरू आहे. त्यामुळे अगदी बसस्थानकाच्या प्रवेशद्वारावरच मोठी नाली खोदली आहे.

बसस्थानकावर कसरत
सांगा जायचे कसे?: यवतमाळ बसस्थानकापुढील रस्त्याचे काम सुरू आहे. त्यामुळे अगदी बसस्थानकाच्या प्रवेशद्वारावरच मोठी नाली खोदली आहे. या नालीतून प्रवाशांना येताना मोठी कसरत करावी लागते. वृद्ध, लहान मुले आणि महिलांची दमछाक होते. परंतु पर्यायी व्यवस्था दिसत नाही.