पुसद येथे संविधान घराची स्थापना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:48 IST2021-08-13T04:48:12+5:302021-08-13T04:48:12+5:30
अध्यक्षस्थानी बुद्ध विहार समितीचे अध्यक्ष तथा रिपाइंचे (आठवले) शहराध्यक्ष लक्ष्मण कांबळे होते. प्रमुख वक्ते म्हणून प्रा. गोवर्धन मोहिते, ...

पुसद येथे संविधान घराची स्थापना
अध्यक्षस्थानी बुद्ध विहार समितीचे अध्यक्ष तथा रिपाइंचे (आठवले) शहराध्यक्ष लक्ष्मण कांबळे होते. प्रमुख वक्ते म्हणून प्रा. गोवर्धन मोहिते, प्रमुख पाहुणे म्हणून ल.पु. कांबळे, सुखदेव भगत, गजानन टाले, काशिनाथ मुनेश्वर, भगवान बरडे, गणपत गव्हाळे, संतोष सुरवाडे, परमेश्वर खंदारे, किसन धुळे, तहसीन खान, संतोष सोनुने, प्रा. अंबादास वानखेडे, राजेश ढोले, कैलास श्रावणे, बी.बी. इंगोले, अमर पाटील उपस्थित होते.
सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते तथागत भगवान गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी ‘संविधान घर’ या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. संचालन तुकाराम चौरे, आभार प्रल्हाद खडसे यांनी मानले. कार्यक्रमाला श्याम सावळे, देवीदास इंगळे, भारत कांबळे, सागर मंडाले, अनिल इंगळे, गौतम बरडे, संदीप कांबळे, सचिन वाहुळे, शिवाजीराव कांबळे, शांताबाई मंडाले, संगीता कांबळे, कविता रंगारी, विजया कांबळे, शालू बरडे, अल्का मंडाले, निर्मला इंगळे, रमाबाई बरडे, नम्रता इंगळे, कुसुम वाघमारे, सुनीता खिल्लारे, ज्योती कांबळे, राखी रंगारी, छाया धुळध्वज, बेबी कांबळे, शालू कांबळे, प्रज्ञा वाहुळे, मीनाक्षी कांबळे आदी उपस्थित होत्या.