पर्यावरणपूरक प्रजासत्ताक :
By Admin | Updated: January 26, 2017 00:55 IST2017-01-26T00:55:30+5:302017-01-26T00:55:30+5:30
भारत प्रजासत्ताक होऊन ६७ वर्ष उलटले तरी मूलभूत प्रश्न कायमच आहे.

पर्यावरणपूरक प्रजासत्ताक :
पर्यावरणपूरक प्रजासत्ताक : भारत प्रजासत्ताक होऊन ६७ वर्ष उलटले तरी मूलभूत प्रश्न कायमच आहे. त्यातीलच महत्वाचा प्रश्न म्हणजे पर्यावरणाचा. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला हातात तिरंगा घेऊन सायकलवर मारलेली ही रपेट पर्यावरण रक्षणाचा जणू संदेशच यंदाच्या प्रजासत्ताक दिनाला देत आहे.