धूळवडीची तयारी :

By Admin | Updated: March 2, 2017 00:46 IST2017-03-02T00:46:51+5:302017-03-02T00:46:51+5:30

आबालवृद्धांचे आकर्षण असलेल्या रंगपंचमीची सर्वत्र जय्यत तयारी सुरू आहे.

Dust Preparedness: | धूळवडीची तयारी :

धूळवडीची तयारी :

धूळवडीची तयारी : आबालवृद्धांचे आकर्षण असलेल्या रंगपंचमीची सर्वत्र जय्यत तयारी सुरू आहे. यवतमाळ येथील बाजारपेठेत खास बच्चेकंपनीसाठी विविध रंगी व आकर्षक पिचकाऱ्या दाखल झाल्या आहेत. सोबतच विविध रंगही मोठ्या प्रमाणात विक्रीस उपलब्ध झाले आहेत.

Web Title: Dust Preparedness:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.