ढोल बडवा :
By Admin | Updated: July 11, 2017 01:10 IST2017-07-11T01:10:53+5:302017-07-11T01:10:53+5:30
कर्जमाफीची घोषणा झाल्यावरही पात्र शेतकऱ्यांच्या याद्या बँकांनी लावल्या नाही.

ढोल बडवा :
ढोल बडवा : कर्जमाफीची घोषणा झाल्यावरही पात्र शेतकऱ्यांच्या याद्या बँकांनी लावल्या नाही. मग मुख्यमंत्र्यांनी थाप मारली का, असा सवाल करीत शिवसैनिकांनी सोमवारी ‘ढोल बडवा आंदोलन’ करून बँक अधिकाऱ्यांना दणकावून सोडले.