धडक कर वसुली :
By Admin | Updated: March 25, 2017 00:18 IST2017-03-25T00:18:37+5:302017-03-25T00:18:37+5:30
पुसद नगरपरिषदेच्यावतीने धडक कर वसुली मोहीम सुरू केली आहे. शहरातील विविध भागात आॅटोरिक्षांवर

धडक कर वसुली :
धडक कर वसुली : पुसद नगरपरिषदेच्यावतीने धडक कर वसुली मोहीम सुरू केली आहे. शहरातील विविध भागात आॅटोरिक्षांवर ध्वनिक्षेपक लावून सूचना दिली जात आहे. तसेच आॅटोरिक्षाच्या मागील बाजूला फ्लेक्स बोर्ड लावून नगरपरिषदेने नागरिकांना कर भरण्याचे आवाहन केले आहे. कर न भरणाऱ्या नागरिकांवर कठोर करवाई करण्याचा इशाराही नगरपरिषदेच्यावतीने देण्यात आला आहे.