काका फटाके फोडू नका ! :
By Admin | Updated: November 11, 2015 01:44 IST2015-11-11T01:44:32+5:302015-11-11T01:44:32+5:30
दिवाळी आली की अनेकांना फटाके फोडल्याशिवाय जमतच नाही.

काका फटाके फोडू नका ! :
काका फटाके फोडू नका ! : दिवाळी आली की अनेकांना फटाके फोडल्याशिवाय जमतच नाही. पण फटाक्यांच्या दणादण आवाजाने चिमुकल्यांच्या कानात कानठळ्या बसतात. अनेकांना शारीरिक इजाही होते. म्हणूनच मंगळवारी यवतमाळातील या चिमुकल्यांनी फटाके न फोडण्याची शपथ घेत मोठ्यांकडेही तसा हट्ट धरला.