रस्त्यात खाई :
By Admin | Updated: February 12, 2016 02:59 IST2016-02-12T02:59:15+5:302016-02-12T02:59:15+5:30
वणी शहरातून मारेगावकडे जाणाऱ्या रस्त्याचे रूंदीकरण सुरू आहे. त्यासाठी दोन्ही बाजूंनी रस्ता ...

रस्त्यात खाई :
रस्त्यात खाई : वणी शहरातून मारेगावकडे जाणाऱ्या रस्त्याचे रूंदीकरण सुरू आहे. त्यासाठी दोन्ही बाजूंनी रस्ता उंच करण्यात येत असल्याने मधातच खाई पडली. यामुळे रात्री या परिसरात अपघाताची शक्यता बळावली आहे.