अंतर मशागत

By Admin | Updated: July 21, 2015 01:40 IST2015-07-21T01:40:02+5:302015-07-21T01:40:02+5:30

पावसाने दडी मारली तरी शेतकऱ्यांनी ठिंबक व तुषार सिंचनाच्या मदतीने पिकांना जगविण्याचा आटोकाट प्रयत्न

Difference farming | अंतर मशागत

अंतर मशागत

अंतर मशागत : पावसाने दडी मारली तरी शेतकऱ्यांनी ठिंबक व तुषार सिंचनाच्या मदतीने पिकांना जगविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. अशाच ठिंबक सिंचनवर तग धरलेल्या पिकांची अंतर मशागत सुरू आहे. आता पावसाला सुरुवात झाल्याने पीक जोमाने वाढणार हे मात्र निश्चित.

Web Title: Difference farming

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.