गरब्याची धूम :
By Admin | Updated: October 9, 2016 00:08 IST2016-10-09T00:08:42+5:302016-10-09T00:08:42+5:30
गरबानृत्य म्हणजे मॉ दुर्गेच्या आराधनेचे एक माध्यम. यवतमाळच्या गुजराती दुर्गोत्सव मंडळाने यंदा गरब्यासाठी खास गुजरातमधील आॅर्केस्ट्रा बोलावला आहे

गरब्याची धूम :
गरब्याची धूम : गरबानृत्य म्हणजे मॉ दुर्गेच्या आराधनेचे एक माध्यम. यवतमाळच्या गुजराती दुर्गोत्सव मंडळाने यंदा गरब्यासाठी खास गुजरातमधील आॅर्केस्ट्रा बोलावला आहे. त्यामुळे दररोज गरब्यासाठी प्रचंड गर्दी होत आहे. शनिवारी गरबा खेळताना महिलांची एक नृत्यअदा.