खोळंबा वाहतुकीचा..

By Admin | Updated: May 18, 2015 02:10 IST2015-05-18T02:10:39+5:302015-05-18T02:10:39+5:30

रविवारी पहाटे मध्यरात्री भरधाव ट्रेलर लासिना गावाजवळ रस्त्याखाली कोसळला.

Detention transport .. | खोळंबा वाहतुकीचा..

खोळंबा वाहतुकीचा..

. नेर मार्गावरून सुसाट वेगाने धारणाऱ्या सिमेंट ट्रेलरच्या अपघाताची मालिका सलग तिसऱ्या दिवशीही कायम होती. रविवारी पहाटे मध्यरात्री भरधाव ट्रेलर लासिना गावाजवळ रस्त्याखाली कोसळला. या ट्रेलरला बाहेर काढण्यासाठी रविवारी दुपारी मार्गावर अशी कसरत सुरू होती. ट्रेलर काढण्यासाठी आणलेल्या क्रेनमुळे संपूर्ण रस्त्याची वाहतूक तब्बल तासभर खोळंबली होती.

Web Title: Detention transport ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.