इच्छामरण आंदोलन

By Admin | Updated: December 1, 2015 06:22 IST2015-12-01T06:22:17+5:302015-12-01T06:22:17+5:30

लोकजागृती मंचच्यावतीने यवतमाळात सोमवारी इच्छामरण आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात

Desire movement | इच्छामरण आंदोलन

इच्छामरण आंदोलन

इच्छामरण आंदोलन : लोकजागृती मंचच्यावतीने यवतमाळात सोमवारी इच्छामरण आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात जिल्हाभरातील शेतकरी सहभागी झाले होते. संतप्त शेतकरी विविध घोषणा देत पालकमंत्र्यांच्या कार्यालयावर निघाले. मात्र पोलिसांनी रस्त्यातच त्यांना रोखले. (वृत्त ४ वर)

Web Title: Desire movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.