दीप प्रज्वलन :

By Admin | Updated: November 24, 2014 23:05 IST2014-11-24T23:05:40+5:302014-11-24T23:05:40+5:30

स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या स्मृतीत यवतमाळातील प्रेरणास्थळावर सोमवारी सायंकाळी संगीतसंध्या पार पडली. या कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन करताना आंतरराष्ट्रीय कीर्तीचे

Deep ignition: | दीप प्रज्वलन :

दीप प्रज्वलन :

स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या स्मृतीत यवतमाळातील प्रेरणास्थळावर सोमवारी सायंकाळी संगीतसंध्या पार पडली. या कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन करताना आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सुप्रसिद्ध सीतार वादक पंडित बुद्धदित्य मुखर्जी. बाजूला तबला वादक पंडित सौमेन नंदी, लोकमत मीडिया प्रा.लि.चे चेअरमन खासदार विजय दर्डा, लोकमत वृत्तपत्र समूहाचे एडिटर इन चिफ राजेंद्र दर्डा, उषादेवी दर्डा आणि दर्डा परिवारातील सदस्य.

 

Web Title: Deep ignition:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.