शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
3
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
4
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
5
सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!
6
नोकरीला कंटाळलात? फक्त २०,००० रुपयांमध्ये सुरू करा 'हे' ४ छोटे व्यवसाय, दरमहा बंपर कमाईची संधी!
7
Raj Kushwaha : "सोनमने तिच्या पतीला खाल्लं आणि आता..." असं म्हणणाऱ्या राजच्या आजीचा झाला मृत्यू
8
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
9
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
10
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 
11
Nitish Rana: भारतीय क्रिकेटर नितीश राणाने दिली 'गूड न्यूज'; झाला जुळ्या मुलांचा बाबा; पाहा Photo
12
“मराठी भाषा, संस्कृती संपवायला हिंदी सक्ती, भाजपा-RSSचा अजेंडा हाणून पाडू”: हर्षवर्धन सपकाळ
13
भारत चीनला करणार 'बाय-बाय'; आता 'या' देशातून येणार रेअर अर्थ मॅग्नेट; कार कंपन्यांचं टेन्शन संपणार?
14
Video - हॉटेलमध्ये बॉयफ्रेंडसोबत नवऱ्याने रंगेहाथ पकडताच 'ती' झाली स्पायडरमॅन, थेट छतावरुन...
15
एका हाताला लकवा, नीट ऐकताही येत नाही! तरीही ४४ वर्षांपासून अयातुल्ला खामेनेई कसं सांभाळतात इराणचं सरकार?
16
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
17
Fastag New Rules : एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
18
सलमान खानने केली आमिरची चेष्टा, नवीन गर्लफ्रेंडवरुन म्हणाला; "तो परफेक्शनिस्ट..."
19
“पांडुरंग सगळ्यांच्या मनोकामना ऐकतील”; अजितदादा CM होण्याबाबत सुनेत्रा पवारांचे सूचक विधान

नेर दुष्काळग्रस्त घोषित करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 23:34 IST

पावसाने दडी मारल्यामुळे तालुक्यात सोयाबीन व कपाशीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. प्रशासनाने त्वरित सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करावी, तसेच नेर तालुका दुष्काळग्रस्त घोषित करावा, या मागणीचे निवेदन तालुका काँग्रेस कमिटीतर्फे नायब तहसीलदार राजेंद्र चिंतकुटलावार यांना देण्यात आले.

ठळक मुद्देकाँग्रेस कमिटी : शेतकऱ्यांचे प्रश्न, तहसीलदारांना निवेदन सादर

लोकमत न्यूज नेटवर्कनेर : पावसाने दडी मारल्यामुळे तालुक्यात सोयाबीन व कपाशीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. प्रशासनाने त्वरित सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करावी, तसेच नेर तालुका दुष्काळग्रस्त घोषित करावा, या मागणीचे निवेदन तालुका काँग्रेस कमिटीतर्फे नायब तहसीलदार राजेंद्र चिंतकुटलावार यांना देण्यात आले. यावेळी तालुका काँग्रेसचे पदाधिकारी, सदस्य आदींची उपस्थिती होती.सोयाबीन व कपाशी या पिकावर शेतकऱ्याची संपूर्ण आर्थिक स्थिती अवलंबून असते. पावसाअभावी ही दोनही पिके हातची गेली आहे. घरात कुठलेही उत्पादन येणार नसल्याने त्यांची चिंता वाढली आहे. या परिस्थितीत शेतकऱ्यांना शासनाकडून आर्थिक मदतीची गरज आहे. यासाठी सर्वेक्षण महत्त्वाचे आहे आदी बाबी या निवेदनात नमूद करण्यात आल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांचा समावेश आहे.निवेदन देताना तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विनायक भेंडे, माजी अध्यक्ष राजेंद्र माहुरे, सत्यविजय गुल्हाने, बासिद खान, परसराम राठोड, सुदाम राठोड, महम्मद आशिक, अनिल चव्हाण, मोहन खोडके, राजेंद्र चिरडे, रत्नाबाई मिसळे, बापूराव रंगारी, मो. राजिक मो. सादिक, सतीश तलवारे, दिलीप खडसे आदी उपस्थित होते.

टॅग्स :congressकाँग्रेसFarmerशेतकरी