शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळ जिल्ह्यातील पैनगंगेत सेल्फीच्या नादात बुडून दोघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2018 13:42 IST

झरी जामनी तालुक्यातील राजूर (गो) येथे मोहर्रमनिमित्त आदिलाबाद येथून आलेले ५ युवक बुधवारी सेल्फीच्या नादात नदीच्या पात्रात बुडाले. यात दोघांचा मृत्यू झाला.

ठळक मुद्देमोहर्रमसाठी आले होते युवक

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ: झरी जामनी तालुक्यातील राजूर (गो) येथे मोहर्रमनिमित्त आदिलाबाद येथून आलेले ५ युवक बुधवारी सेल्फीच्या नादात नदीच्या पात्रात बुडाले. यात दोघांचा मृत्यू झाला तर तिघांवर उपचार सुरू आहे.मोहर्रमसाठी हे पाचही जण येथे आले होते. बुधवारी ते पैनगंगेत स्नासासाठी गेले असता, नावेत बसून सेल्फी काढण्याची त्यांना इच्छा झाली. नदीच्या मध्यभागी जाऊन सेल्फी काढताना त्यांचा तोल जाऊन नाव उलटली व सर्व युवक पाण्यात बुडाले. या अपघातात शेख अर्षद (१४), शेख सुफीर सिराज (१६) या दोघांचा मृत्यू झाला. सय्यद उमेद (१८) हा गंभीर आहे. या पाच जणांपैकी दोघांनी पोहत किनारा गाठला.

टॅग्स :AccidentअपघातSelfieसेल्फी