पांढरकवडा मार्गावर धोकादायक पूल :
By Admin | Updated: November 10, 2016 01:44 IST2016-11-10T01:44:47+5:302016-11-10T01:44:47+5:30
पांढरकवडा शहराजवळून वाहणाऱ्या खुनी नदीवरील हा पुल वाहनधारकांसाठी धोकादायक ठरत आहे.

पांढरकवडा मार्गावर धोकादायक पूल :
पांढरकवडा मार्गावर धोकादायक पूल : पांढरकवडा शहराजवळून वाहणाऱ्या खुनी नदीवरील हा पुल वाहनधारकांसाठी धोकादायक ठरत आहे. या पुलाला कठडेच नसल्याने अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने पुलावर दुतर्फा कठडे बांधावे, अशी मागणी आहे.