सिलिंडरसाठी रांग...
By Admin | Updated: October 29, 2016 00:18 IST2016-10-29T00:18:24+5:302016-10-29T00:18:24+5:30
ऐन दिवाळीच्या दिवशीच सिलिंडर संपल्याने नागरिकांना धावपळ करत गॅस एजन्सी गाठावी लागली.

सिलिंडरसाठी रांग...
सिलिंडरसाठी रांग... ऐन दिवाळीच्या दिवशीच सिलिंडर संपल्याने नागरिकांना धावपळ करत गॅस एजन्सी गाठावी लागली. ही संख्या मोठी असल्याने एजन्सीसमोर अशी रांग होती.