पूर पाहण्यास गर्दी :
By Admin | Updated: July 12, 2016 02:46 IST2016-07-12T02:46:37+5:302016-07-12T02:46:37+5:30
गत पाच दिवसांपासून पुसद तालुक्यात संततधार पाऊस सुरू असून शहरातून वाहणाऱ्या पूस नदीला पूर आला.

पूर पाहण्यास गर्दी :
पूर पाहण्यास गर्दी : गत पाच दिवसांपासून पुसद तालुक्यात संततधार पाऊस सुरू असून शहरातून वाहणाऱ्या पूस नदीला पूर आला. हा पूर ओसरल्यानंतर पुसद-यवतमाळ मार्गावरील पूस नदीच्या पुलावर पूर पाहण्यासाठी नागरिकांची एकच गर्दी झाली होती. गत दोन वर्षानंतर पूस नदी ओसंडून वाहत असल्याने हे दृश्य डोळ्यात साठविण्यासाठी नागरिकांनी सोमवारी सकाळपासूनच गर्दी केली होती.