कलाकुसर :
By Admin | Updated: September 8, 2016 01:03 IST2016-09-08T01:03:14+5:302016-09-08T01:03:14+5:30
पारंपरिक कलाकौशल्य अनेकांचा रोजगार बनले आहे. कमच्यांपासून टोपले बनविणाऱ्या

कलाकुसर :
कलाकुसर : पारंपरिक कलाकौशल्य अनेकांचा रोजगार बनले आहे. कमच्यांपासून टोपले बनविणाऱ्या कारागिरांना सध्या मोठी मागणी आहे. ह्या टोपल्यांचा शेतीकामासाठी चांगला उपयोग होतो.