शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
4
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
5
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
7
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
8
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
9
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
10
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
11
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
13
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
14
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
15
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
16
आयोग नव्हे, मतदारच राजा !
17
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
18
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
19
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
20
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश

यवतमाळमध्ये प्रेमी युगुलाची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2018 17:47 IST

महागाव तालुक्यातील बिजोरा येथील एका प्रेमी युगुलाने आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेने गावात एकच खळबळ उडाली आहे.

यवतमाळ : महागाव तालुक्यातील बिजोरा येथील एका प्रेमी युगुलाने आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेने गावात एकच खळबळ उडाली आहे. यातील मुलगी ही अल्पवयीन असून ती इयत्ता नववीची विद्यार्थिनी होती. शनिवार सकाळी ती शाळेत गेल्यानंतर अचानक बेपत्ता झाली. दरम्यान, सकाळी ९.४५ वाजण्याच्या सुमारास एक विद्यार्थिनी शाळेमागे गेली असता तिला शाळेजवळील नाल्यापलिकडील एका झाडाला तरुण लटकलेल्या अवस्थेत दिसला. याबाबतची माहिती तिनं शाळेतील शिक्षकांना दिली.  यानंतर शिक्षक व विद्यार्थ्यांनी घटनास्थळ गाठले. यावेळी गळफास घेतलेल्या तरुणाच्या पायाशी मुलगीदेखील निपचित पडून होती. 

यानंतर तातडीनं पोलिसांनी याची माहिती देण्यात आली. महागावचे ठाणेदार डी.के.राठोड, एपीआय एस.पावरा, पीएसआय कैलास भगत आणि पोलीस ताफा घटनास्थळी दाखल झाला. घटनास्थळाचा पंचनामा करुन त्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी प्राथमिक केंद्रात रवाना केले. दरम्यान, घटनास्थळी उंदीर मारण्याचे औषध आढळून आले. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली आहे. 

टॅग्स :Suicideआत्महत्या