नगरसेविका मीच :
By Admin | Updated: November 2, 2015 01:47 IST2015-11-02T01:47:35+5:302015-11-02T01:47:35+5:30
निवडणूक काळात एकमेकींच्या विरोधात ताशेरे ओढणाऱ्या एकाच वार्डातील सात प्रतिस्पर्धी महिला उमेदवार मतदानाच्या निमित्ताने एकत्र आल्या.

नगरसेविका मीच :
नगरसेविका मीच : निवडणूक काळात एकमेकींच्या विरोधात ताशेरे ओढणाऱ्या एकाच वार्डातील सात प्रतिस्पर्धी महिला उमेदवार मतदानाच्या निमित्ताने एकत्र आल्या. एवढेच नाही तर प्रत्येकीने विजयी मुद्रा उंचावीत मीच नगरसेविका होणार असा आत्मविश्वासही व्यक्त केला. महागाव नगरपंचायतीच्या निवडणूक निमित्ताने हे लोकशाहीचे आशादायी चित्र पुढे आले. वार्ड क्र. ७ मध्ये रिंगणात असलेल्या सरस्वती राजनकर, पुष्पा कावळे, पंचफुला सुरोशे, मीनाक्षी गायकवाड, गंगाबाई कांबळे, दीक्षा पाईकराव, वंदना साबळे या उमेदवार.