शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : बाजार समिती कर्मचाऱ्याची नेर येथे आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2020 21:20 IST

सहा महिन्यांपूर्वी दारव्हा रोडवर एका अपघातातून बचावल्यानंतर सदर तरुण वैफल्यग्रस्त होता.

यवतमाळ - नेर येथील अण्णाभाऊ साठे चौकातील २६ वर्षीय युवकाने गळफास लावून आत्महत्या केली. शुभम रघुनाथ गावंडे, असे त्याचे नाव आहे. हा प्रकार मंगळवारी उघडकीस आला. शुभम हा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत कार्यरत होता. शुभमने यापूर्वी गळ्यावर चाकू मारून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. सहा महिन्यांपूर्वी दारव्हा रोडवर एका अपघातातून बचावल्यानंतर शुभम वैफल्यग्रस्त होता. तेथून काही दिवसानंतर त्याने चाकू मारून घेतल्याचा प्रकार घडला. यातून तो बचावला. १६ एप्रिल रोजी शुभमच्या बहिणीचा विवाह झाला. १९ एप्रिल रोजी त्याचे आई, वडील बाहेरगावी गेले. मंगळवारी ते गावात आले. आतून बंद असलेला घराचा दरवाजा तोडून पाहिले असता शुभम गळफास लावलेल्या स्थितीत आढळून आला. दुर्गंधी सुटली असल्याने त्याने दोन दिवसांपूर्वी गळफास लावला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी नेर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

टॅग्स :YavatmalयवतमाळSuicideआत्महत्या