शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

CoronaVirus News in Yavatmal : यवतमाळच्या आयसोलेशन वॉर्डमधून 124 जणांना डिस्चार्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2020 20:21 IST

CoronaVirus Marathi News Updates in Yavatmal : वैद्यकीय महाविद्यालयाला प्राप्त झालेले एकूण निगेटिव्ह रिपोर्ट 1064 आहे. सद्यस्थितीत संस्थात्मक विलगीकरणात 108 जण असून गृह विलगीकरणात एकूण 1081 जण आहेत.

यवतमाळ - यवतमाळ येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डमध्ये भरती असलेल्या दोन जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 80 वर पोहचली आहे. तर आयसोलेशन वॉर्डमध्ये भरती असलेल्या 124 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मात्र आरोग्याच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून त्यांना गृह विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.

गेल्या 24 तासांत दोन जण आयसोलेशन वॉर्डमध्ये नव्याने भरती झाले आहे. त्यामुळे भरती असलेल्या रुग्णांची संख्या 141 असून यापैकी 61 प्रिझमटिव्ह केसेस आहेत. तसेच 24 तासांत 14 रिपोर्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला प्राप्त झाले. यापैकी 12 रिपोर्ट निगेटिव्ह आहेत. शुक्रवारी वैद्यकीय महाविद्यालयाने तपासणीकरीता सात नमुने पाठविले आहे.

सुरुवातीपासून आतापर्यंत तपासणीकरीता पाठविलेल्या नमुन्यांची संख्या एकूण 1162 असून यापैकी 1155 रिपोर्ट प्राप्त तर सात रिपोर्ट अप्राप्त आहेत. वैद्यकीय महाविद्यालयाला प्राप्त झालेले एकूण निगेटिव्ह रिपोर्ट 1064 आहे. सद्यस्थितीत संस्थात्मक विलगीकरणात 108 जण असून गृह विलगीकरणात एकूण 1081 जण आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : देशात 75,000 व्हेंटिलेटर्सची आवश्यकता, कोरोनाग्रस्तांची संख्या 35,043 वर

लवकर उरकून घ्या आर्थिक व्यवहार, मे महिन्यात 12 दिवस बँक बंद राहणार

CoronaVirus News : धक्कादायक! कोरोना चाचणी करण्यास सांगितले, संतापलेल्या पतीने पत्नीचे केस कापले

CoronaVirus News : जगाला कोरोनाचा विळखा! जाणून घ्या, कोणत्या देशात किती कोरोनाग्रस्त?

Gas Cylinder's New Price : लॉकडाऊनमध्ये सर्वसामान्यांसाठी खूशखबर! गॅस सिलिंडर झाला स्वस्त, जाणून घ्या नवे दर

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्याYavatmalयवतमाळ