पुसदमध्ये कोरोना योद्ध्यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:30 IST2021-06-02T04:30:49+5:302021-06-02T04:30:49+5:30

स्थानिक शिवाजी वार्डमध्ये हा कार्यक्रम झाला. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या नगरपरिषद कर्मचाऱ्यांचा शाल श्रीफळ, सन्मानपत्र व शिल्ड देऊन ...

Corona warriors felicitated in Pusad | पुसदमध्ये कोरोना योद्ध्यांचा सत्कार

पुसदमध्ये कोरोना योद्ध्यांचा सत्कार

स्थानिक शिवाजी वार्डमध्ये हा कार्यक्रम झाला. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या नगरपरिषद कर्मचाऱ्यांचा शाल श्रीफळ, सन्मानपत्र व शिल्ड देऊन सत्कार करण्यात आला. आमदार नीलय नाईक, डाॅ.आरती फुपाटे, धनंजय अत्रे, निखिल चिद्दरवार, विश्वास भवरे, रवि ग्यानचंदानी, दीपक परिहार, योगेश राजे, अमेय नाईक, राजू जगताप, संतोष आर्य, दीपाली जाधव, रूपाली जयस्वाल, महेश नाईक, भारत पाटील, संतोष मुकेश, पांडुरंग उतळे, गंगाळे, शुभम काळबांडे, सौरभ जयस्वाल आदींच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी सत्कार स्वीकारण्यासाठी किरण आत्राम, दिनेश चापके, जय कुंटवाल, शिवाजी काळे, समाधान सिनगारे, विक्रम कुंटवाल, गोविंद वंजारे, आनंद सोनवाल, सुभाष गोमासे, साजन डागर, पांडुरंग पांढरे, प्रभाकर ढोणे, शंकर गोरे, श्याम साळवे आदी कोरोना योद्धे उपस्थित होते.

Web Title: Corona warriors felicitated in Pusad