कोथिंबीर बहरली...
By Admin | Updated: February 1, 2016 02:20 IST2016-02-01T02:20:10+5:302016-02-01T02:20:10+5:30
घराघरांत दररोज वापरल्या जाणाऱ्या कोथिंबीरचे पीक जिल्ह्यात यावर्षी चांगल्या प्रकारे आले आहे.

कोथिंबीर बहरली...
कोथिंबीर बहरली... घराघरांत दररोज वापरल्या जाणाऱ्या कोथिंबीरचे पीक जिल्ह्यात यावर्षी चांगल्या प्रकारे आले आहे. त्यामुळे बाजारात कोथिंबिरीचे भाव कोसळले. याचा फटका जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बसत आहे. ग्राहकांना मात्र स्वस्त दरात कोथिंबीर उपलब्ध झाली आहे.