नियंत्रण सुटले :
By Admin | Updated: October 7, 2015 02:59 IST2015-10-07T02:59:27+5:302015-10-07T02:59:27+5:30
चालकाचे नियंत्रण सुटल्याने सोमवारी सायंकाळी कार नाल्यात कोसळली.

नियंत्रण सुटले :
नियंत्रण सुटले : चालकाचे नियंत्रण सुटल्याने सोमवारी सायंकाळी कार नाल्यात कोसळली. यवतमाळ शहरालगतच्या वाघापूर येथे घडलेल्या या अपघातात कुणालाही दुखापत झाली नाही. मात्र वाहनाचे नुकसान झाले.