नियंत्रण सुटले...

By Admin | Updated: April 19, 2015 02:10 IST2015-04-19T02:10:26+5:302015-04-19T02:10:26+5:30

कंटेनर (आर.जे.२७/जीबी-१३३५) निंबाच्या झाडावर आदळला.

The control is off ... | नियंत्रण सुटले...

नियंत्रण सुटले...

चालकाचे नियंत्रण सुटल्याने कंटेनर (आर.जे.२७/जीबी-१३३५) निंबाच्या झाडावर आदळला. शनिवारी पहाटे ४ वाजता पांढरकवडा मार्गावरील रुंझा गावाजवळ हा प्रकार घडला. सुदैवाने यात कुणालाही इजा झाली नाही.

Web Title: The control is off ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.