अखंड दीप आरास :
By Admin | Updated: October 16, 2015 02:15 IST2015-10-16T02:15:14+5:302015-10-16T02:15:14+5:30
पांढरकवडा नजीकच्या केळापूर येथील जगदंबा मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त अखंड दीप आरास करण्यात आली .

अखंड दीप आरास :
अखंड दीप आरास : पांढरकवडा नजीकच्या केळापूर येथील जगदंबा मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त अखंड दीप आरास करण्यात आली आहे. तब्बल दोन हजार दिव्यांची ही आरास घटस्थापनेपासून ते विसर्जनापर्यंत मंदिर परिसरात राहणार आहे. लुकलुकणारे शेकडो दिवे भाविकांना आकर्षित करीत आहेत.