शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

बायपासवर लुटला औषधांचा कंटेनर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2019 9:39 PM

एम.एच.१२-क्यू-डब्ल्यू - ९२५५ क्रमांकाचा कंटेनर नागपूरकडे जात असताना महामार्गावर जांब बायपासवरील बहिरमबाबा टेकडीनजीक अ‍ॅक्सल तुटल्याने बंद पडला. या कंटेनरचा चालक मदत मिळविण्यासाठी लगतच्या गावात गेला असता अज्ञात व्यक्तींनी या कंटेनरचे कुलूप फोडून आतील हजारो रुपये किंमतीची औषधी लंपास केली.

ठळक मुद्देचालकाची तक्रार : श्वानपथकाला पाचारण

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : नागपूर-बोरी-तुळजापूर महामार्गावरील जांब फाट्यानजीक शुक्रवारी सकाळी औषधी घेऊन जाणारा कंटेनर अज्ञात व्यक्तींनी लुटला. दरम्यान पोलिसांनी सायंकाळी श्वानपथकासह घटनास्थळी पोहोचून औषध चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न चालविला.एम.एच.१२-क्यू-डब्ल्यू - ९२५५ क्रमांकाचा कंटेनर नागपूरकडे जात असताना महामार्गावर जांब बायपासवरील बहिरमबाबा टेकडीनजीक अ‍ॅक्सल तुटल्याने बंद पडला. या कंटेनरचा चालक मदत मिळविण्यासाठी लगतच्या गावात गेला असता अज्ञात व्यक्तींनी या कंटेनरचे कुलूप फोडून आतील हजारो रुपये किंमतीची औषधी लंपास केली. चालक तेथे आल्यानंतर या चोरीचा प्रकार उघडकीस आला. चालकाने या घटनेची माहिती आपल्या मालकाला दिली.मालकाने अवधूतवाडी पोलिसांना सूचित केले. ठाणेदार वागतकर यांनी श्वानपथकालाही घटनास्थळी पाचारण केले. चोरट्यांचा सुगावा मिळविण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहे. चोरटे जवळपासचेच असावे असा संशय पोलिसांना आहे. नंतर पहिल्या कंटेनरमधील उर्वरित औषधी दुसरे कंटेनर आणून पुढे पाठविण्यात आले.