काँग्रेसचा मोर्चा :
By Admin | Updated: February 3, 2016 02:35 IST2016-02-03T02:35:55+5:302016-02-03T02:35:55+5:30
अखिल भारतीय काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांचा पुतळा जाळणाऱ्या अभाविप कार्यकर्त्यांवर कडक कारवाई करावी, ....

काँग्रेसचा मोर्चा :
काँग्रेसचा मोर्चा : अखिल भारतीय काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांचा पुतळा जाळणाऱ्या अभाविप कार्यकर्त्यांवर कडक कारवाई करावी, या मागणीसाठी जिल्हा काँग्रेसने मोर्चाद्वारे बुधवारी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर धडक दिली. यावेळी एसपींना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. (वृत्त/८)