प्रवेशासाठी धडपड :

By Admin | Updated: June 17, 2017 01:11 IST2017-06-17T01:11:51+5:302017-06-17T01:11:51+5:30

दहावीचा निकाल घोषित झाल्यानंतर आता विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश घेण्याची उत्सुकता लागली आहे.

Conflict for admission: | प्रवेशासाठी धडपड :

प्रवेशासाठी धडपड :

प्रवेशासाठी धडपड : दहावीचा निकाल घोषित झाल्यानंतर आता विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश घेण्याची उत्सुकता लागली आहे. अकरावीच्या प्रवेश अर्जासाठी यवतमाळ शहरातील एका महाविद्यालयात विद्यार्थिनींची अशी लांब रांग लागली होती.
 

Web Title: Conflict for admission: