कँडल मार्च :
By Admin | Updated: May 11, 2017 01:08 IST2017-05-11T01:08:56+5:302017-05-11T01:08:56+5:30
संपूर्ण जगाला शांतीचा संदेश देणारे भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त बुधवारी

कँडल मार्च :
कँडल मार्च : संपूर्ण जगाला शांतीचा संदेश देणारे भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त बुधवारी संध्याकाळी यवतमाळ शहरातून कँडल मार्च काढण्यात आला. विविध भागातील नागरिकांचा यामध्ये मोठा सहभाग होता. महिलांची उपस्थितीही लक्षणीय होती.