‘तार’ जुळेना :

By Admin | Updated: February 5, 2016 01:51 IST2016-02-05T01:51:40+5:302016-02-05T01:51:40+5:30

डाक खात्याने आपली तारसेवा कायमची बंद केली आणि पुसद येथील लोकहित विद्यालयासमोर असलेल्या या सुसज्ज कार्यालयाची अशी अवस्था झाली.

Combine 'wire': | ‘तार’ जुळेना :

‘तार’ जुळेना :

‘तार’ जुळेना : डाक खात्याने आपली तारसेवा कायमची बंद केली आणि पुसद येथील लोकहित विद्यालयासमोर असलेल्या या सुसज्ज कार्यालयाची अशी अवस्था झाली. प्रशस्त इमारतीत आता झुडुपे वाढली आहेत. कोट्यवधींची संपत्ती धूळ खात पडली आहे. ही इमारत इतर कार्यालयाला द्यावी, अशी मागणी जनतेतून होत आहे. परंतु डाक विभागाचे याकडे लक्ष नाही.

Web Title: Combine 'wire':

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.