कात टाकली :
By Admin | Updated: July 4, 2016 02:06 IST2016-07-04T02:06:45+5:302016-07-04T02:06:45+5:30
उन्हाळ्यात निष्पर्ण झालेल्या वृक्षराजींनी पावसाला सुरुवात होताच कात टाकली.

कात टाकली :
कात टाकली : उन्हाळ्यात निष्पर्ण झालेल्या वृक्षराजींनी पावसाला सुरुवात होताच कात टाकली. ओसाड दिसणारे माळरान आता हिरवेकंच झाले आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील काळ्याशार डांबरी रस्त्यावर हिरवेगार वनवैभव अधिकच फुलून दिसते. यवतमाळ जिल्ह्याच्या कोणत्याही भागात गेले तरी असे दृश्य पाहणाऱ्यांना मोहून टाकल्याशिवाय राहत नाही.