स्वच्छतेचा धडा :

By Admin | Updated: September 30, 2016 02:51 IST2016-09-30T02:51:44+5:302016-09-30T02:51:44+5:30

यवतमाळ येथील मध्यवर्ती बसस्थानकावर मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य असते.

Cleanliness lesson: | स्वच्छतेचा धडा :

स्वच्छतेचा धडा :

स्वच्छतेचा धडा : यवतमाळ येथील मध्यवर्ती बसस्थानकावर मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य असते.आगार व्यवस्थापन मात्र याकडे दुलक्ष करते. जिल्हा स्काऊट गाईडच्या शिबिराअंतर्गत विद्यार्थी व शिक्षकांनी अशाप्रकारे बसस्थानक परिसराची स्वच्छता केली.

Web Title: Cleanliness lesson:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.