धुळवड साजरी :
By Admin | Updated: March 26, 2016 02:14 IST2016-03-26T02:14:45+5:302016-03-26T02:14:45+5:30
वणीत महिला, बालकांनीही एकमेकांना गुलाल लावून धुळवड साजरी केली.

धुळवड साजरी :
धुळवड साजरी : वणीत महिला, बालकांनीही एकमेकांना गुलाल लावून धुळवड साजरी केली. मनीषनगरात रंगान न्हाऊन गेलेल्या महिला, बालके. गुरूवारी सर्वत्र आनंदात रंगपंचमी साजरी करण्यात आली.