प्रवासी निवारा की गुरांचा गोठा...
By Admin | Updated: May 12, 2015 02:09 IST2015-05-12T02:09:20+5:302015-05-12T02:09:20+5:30
दारव्हा तालुक्यातील लाडखेड येथील प्रवासी निवारा सध्या मोकाट गुरांचे आश्रयस्थान झाले आहे.

प्रवासी निवारा की गुरांचा गोठा...
प्रवासी निवारा की गुरांचा गोठा... दारव्हा तालुक्यातील लाडखेड येथील प्रवासी निवारा सध्या मोकाट गुरांचे आश्रयस्थान झाले आहे. गत काही वर्षांपूर्वी सुसज्ज अशा बसस्थानकाची अवस्था अतिशय केविलवाणी झाली असून राज्य परिवहन महामंडळाचे मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे.