कारचा अपघात..
By Admin | Updated: September 20, 2016 00:41 IST2016-09-20T00:41:44+5:302016-09-20T00:41:44+5:30
कार चालकाचे वाहनावरून नियंत्रण सुटले आणि शोरूमची नवीकोरी गाडी अशी पलटी झली.

कारचा अपघात..
कारचा अपघात... कार चालकाचे वाहनावरून नियंत्रण सुटले आणि शोरूमची नवीकोरी गाडी अशी पलटी झली. ही घटना घुग्घुस-चंद्रपूर मार्गावरील नागाळा पुलावर सोमवारी घडली. सुदैवाने यात जीवित हानी झाली नसली तरी काही वेळ वाहतुकीची कोंडी झाली होती.