काँग्रेसचे पर्दाफाश आंदोलन :

By Admin | Updated: August 27, 2015 00:04 IST2015-08-27T00:04:21+5:302015-08-27T00:04:21+5:30

जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने येथील आझाद मैदान स्थित महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर केंद्र व राज्य शासनाच्या विरोधात पर्दाफाश आंदोलन केले.

Busted movement of Congress: | काँग्रेसचे पर्दाफाश आंदोलन :

काँग्रेसचे पर्दाफाश आंदोलन :

काँग्रेसचे पर्दाफाश आंदोलन : जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने येथील आझाद मैदान स्थित महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर केंद्र व राज्य शासनाच्या विरोधात पर्दाफाश आंदोलन केले. यावेळी काँग्रेसचे शिवाजीराव मोघे, वसंतराव पुरके, संजय देशमुख, विजय खडसे, तातू देशमुख यांच्यासह असंंख्य पदाधिकारी उपस्थित होते. (वृत्त/४)

Web Title: Busted movement of Congress:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.