शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
2
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
3
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
4
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
5
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
6
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
7
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
8
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
9
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
10
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
11
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
12
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
13
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
14
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
15
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
16
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
17
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
18
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
19
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
20
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक

महामंडळाची बस उलटली, 25 प्रवासी जखमी अन् 3 गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2018 16:35 IST

एसटी महामंडळाची बस (क्रमांक एम. एच. ४० वाय ५५६४) वणी मारेगाव दरम्यान गोपाळा गावालगत उलटली. बसपुढे अचानक रोही (जंगली प्राणी) आडवा आल्याने

वणी (यवतमाळ): पुसद येथून राजूराकडे निघालेल्या बसला अपघात झाली आहे. या अपघातात 25 प्रवासी जखमी झाले असून 3 जणांची प्रकृती गंभीर आहे. एसटी महामंडळाची बस (क्रमांक एम. एच. 40 वाय 5564) वणी मारेगाव दरम्यान गोपाळा गावालगत उलटली. बसपुढे अचानक रोही (जंगली प्राणी) आडवा आल्याने हा अपघात घडल्याचे चालकाने सांगितले. मंगळवारी दुपारी 1.30 वाजताच्या सुमारास ही दुर्घटना घडली.

वणी-मोरेगाव जवळी गावालगत रोही आडवा आल्याने या बसला अपघात झाला. प्रवाशांनी भरलेली ही बस राजूराकडे निघाली होती. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली असून प्रशासनाही हजर झाले आहे. याबाबत तत्काळ संबंधित डेपोला माहिती देण्यात आली असून जखमींना जवळील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.  

टॅग्स :AccidentअपघातBus Driverबसचालकpassengerप्रवासी