बंधारा तुडूंब :
By Admin | Updated: July 28, 2016 01:06 IST2016-07-28T01:06:03+5:302016-07-28T01:06:03+5:30
महागाव तालुक्यातील धनोडा येथील उत्तर वाहिनी पैनगंगेत बांधलेला कोल्हापुरी बंधारा तुडूंब भरला आहे.

बंधारा तुडूंब :
बंधारा तुडूंब : महागाव तालुक्यातील धनोडा येथील उत्तर वाहिनी पैनगंगेत बांधलेला कोल्हापुरी बंधारा तुडूंब भरला आहे. या बंधाऱ्यावरून पाणी वाहात आहे. गेल्या दोन वर्षांपासून अपुऱ्या पावसामुळे या बंधाऱ्यात पाणी साचले नव्हते. परंतु सततच्या पावसाने पैनगंगा दुथडी भरून वाहत असून बंधाराही तुडूंब झाला आहे.